दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी
नांदेड (देगलूर): श्रीकृष्ण यादव मित्र मंडळ येरगी ता.देगलूर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देगलूर,बिलोलीचे आमदार श्री जितेश अंतापुरकर साहेब, भारतीय जनता पक्षाचे मा.जिल्हाध्यक्ष ,लोकसभा प्रमुख श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब,गोल्ला गोल्लेवार यादव समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,
ओबीसी नेते श्री नामदेवराव आयलवाड साहेब, जिल्हाध्यक्ष श्री संजय आवूलवार,मा.नगरसेवक श्री शैलेश उल्लेवार, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सटवाजी मोदलवाड, संजय मेंडेवाड, चबलवार, काशिनाथ बैनवाड तसेच गावातील महाराष्ट्र गोल्ला गोलेवार समाजाचे अध्यक्ष बालाजी बरसमवार, उमाकांत मनेरवार, दंता बोंडावार, बालाजी बरसमवार, गजानन बरसमवार, विकास येरपुलवार, मादव बरसमवार, गंगाधर बरसमवार,
ज्ञानेश्वर परीट, आनंद चीलकवार, बालाजी भुरुळे, अभिजीत बरसमवार, नागनाथ जगवार, सुरेकात भुरोळे, संयोजक नागनाथ मारोती बरसमवार येरगीकर जय श्री कृष्ण यादव मित्र मंडळातील सर्व युवा कार्यकर्ते उपस्थित होते…
यावेळी श्रीकृष्ण यादव मित्र मंडळातर्फे सदाबहार लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
