
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी,उमापूर कृष्णा जाधव
गेवराई ,राजपिंपरी मध्ये
पोषण अभियान सप्ताह अंगणवाडी केंद्र देवपिंपरी साजरा करण्यात.
विविध प्रकारची फळे काकडी पोषण आहारअसे अनेक प्रकारचे फळ मांडून मोठ्या थाटात साजरा करण्यातआला.एवढ्या गरोदर माता भगिनी त्यांचा सत्कार करण्यात आलापोषण आहार किट देऊन गरोदर मातेचे वटी भरण,अर्धा वार्षिक वाढदिवस साजरा करण्यात आला व आहार प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आला सी. डी. पी. थोरात साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सुपरवायझर घोलप मॅडम व कार्यक्रम साजरा करण्यात आला.राजपिंपरी सर्कल मध्ये संपूर्ण अंगणवाडी सेविका,व महिला ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत,हा कार्यक्रम पार पडला…
गावातील सरपंच नंदा शिवाजी गवारे व अंगणवाडीच्या सेविका संगीता निचळ, शिला उबेदळ, विजया बुबदे, जनाबाई निपटे.व इतर अनेक सेविका या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.व भरपूर प्रमाणात गरोदर भगिनी मोठ्या उत्स्फूर्त प्रमाणात प्रतिसाद दिला.
राजपिंपरी सर्कलचे सर्व शेविका कार्यकर्ते उपस्थित होत्या.