
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
मुंबई; आज काल जागोजागी बसवलेले सीसीटीव्ही मोबाईल व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा. ऑडिओ क्लिप तसेच वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे कधी कोणत्या नेत्याला कसे अडचणीत आणतील. काही सांगता येत नाही राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारचा प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यातील एका पत्रकार परिषदेपूर्वीच्या संवादाचा.
आपण फक्त बोलून मोकळे व्हायचं व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला असून त्यामुळे सरकारला प्रखर टिकेला सामोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडवणीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत आपण बोलून मोकळं व्हायचं असं वक्तव्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार व फडणवीस यांना उद्देशून केलं त्यानंतर अजितदादा ने कॅमेरा सुरू आहे.
असं विधान केलं त्यांच्या वक्तव्याला संबंधित मराठा आरक्षणाशी जोडुन आता हे सरकार आरक्षणाबाबत गंभीर नाही. अशी टीका विरोधकांना केली आहे .शिवसेना गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यावरून राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. तसेच संभाजी भिडे यांनी मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लबाड नाहीत..
फडवणीस फसवणूक करणार नाहीत .आणि अजित दादा पवार काळजी असलेला माणूस आहे अशी भावनिक साद म्हणून जरांगे पाटील यांना घेतला उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्याचाही संदर्भ या व्हिडिओमध्ये देऊन या तिघांनाही ट्रोल केलं जात आहे…