
दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी किशोर फड
वंचित बहुजन आघाडी तर्फे दि: ०९/०१/२०२४ रोजी तहसील कार्यालय केज येथे येणाऱ्या निवडणुका EVM च्या जागी बॅलेट पेपर वर घेण्यात यावे या करीता निवेदन देण्यात आले. तालुकाध्यक्ष बाबासाहेब विठ्ठल मस्के व भीम नगर शाखेचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते केज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी केज तालुकाध्यक्ष बाबासाहेब विठ्ठल मस्के, जिल्हा उपाध्यक्ष धनराज सोनवणे, युवा जिल्हा सचिव लक्ष्मण ओव्हाळ, तालुका प्रवक्ता प्रदीप गायकवाड, विधी सल्लागार एड. मस्के, अजिज शेख, पप्पू सिरसट, शरद धिवार, भैय्यासाहेब
यांच्या सह केज भीमनगर शाखेतील आरकडे, अमोल हजारे, अशोक कांबळे, तानाजी वाघमारे, दिपक वाघमारे, दिपक मस्के, शिवमुर्ती हजारे, प्रविण मस्के, सचिन मस्के, आनंद शिनगारे, निखिल मस्के, प्रेम हजारे, भारत गायकवाड, निलेश मस्के, संतोष मस्के, सुमित मस्के, उमेश कांबळे, आकाश मस्के, अभिजित मस्के, पञकार तात्या गवळी पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते..