
दैनिक चालु वार्ता
बीड अंबाजोगाई किशोर फड
“हा मूळ शिवसेनेवर झालेला अन्याय आहे:- शिवसेना तालुकाप्रमुख बालासाहेब (प्रिन्स) शेप”
पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब. युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे. पक्षाचे प्रथोत शिवसेना नेते आमदार सुनील जी प्रभू साहेब. महाराष्ट्राची रणरागिणी उपनेत्या सुषमाताई अंधारे.बीड जिल्हा संपर्क प्रमुख किशोरजी पोतदार साहेब. लोकसभा प्रमुख मा आमदार सुनील धांडे सर. बीड जिल्हा सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे साहेब यांच्या आदेशाने बीड जिल्हा प्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली. तालुकाप्रमुख बालासाहेब शेप (प्रिन्स) यांच्या नेतृत्वाखाली खाली अंबाजोगाई येतील सावरकर चौक येथे शिवसेना पक्षाबाबतचा दिलेला निकाल विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी चुकिचा दिल्या बद्दल काळे झेंडे दाखवून व नार्वेकर यांच्या पुतळ्याला जोडे मारून काळे फासून जाहीर. व पुतळा जाळुनं निषेध करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित शिवसेनेचे तालुका प्रमुख बालासाहेब शेप प्रिन्स. केज तालुका प्रमुख अशोक जाधव. केज विधानसभा प्रमुख मदनलाल परदेशी. केज विधानसभा संघटक अर्जुन जाधव शहर प्रमुख अशोक हेडे.जिल्हा संघटक श्रीधर गरड. शहर उपप्रमुख दत्ता नाना देवकर तालुका सचिव बाबा भिसे शहर सचिव शंकर भिसे उपतालुकाप्रमुख शिवनारायण गुजर उपतालुका प्रमुख बालाजी चाटे उपतालुका प्रमुख माणिक सोनवणे. व्हिडिओ सेवा तालुकाप्रमुख परमेश्वर खामकर. महिला आघाडी तालुकाप्रमुख रेखाताई घोबाळे. माजी तालुकाप्रमुख बाळासाहेब वाघाळकर. शहर समन्वयक शिवकांत कदम. युवा सेना माजी शहराध्यक्ष निलेश जाधव.तालुका संघटक दुलेखा पठाण. शहर उपप्रमुख सरफोदिन शेख. ऑटो युनियन तालुकाध्यक्ष सुधाकर काचरे. अतुल लोंढे. अनिल शेप. माणिक चाटे. शिवाजी चाटे. अनिल चाटे माणिक संभाजि चाटे. आप्पा गिरी . सदर ठिकाणी शिवसैनिक उपस्थित होते.
उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच मूळ शिवसेना असून यांच्यावर हा अन्याय आहे असे अंबाजोगाई शिवसेना तालुकाप्रमुख ठाकरे गट गटाचे श्री बालासाहेब (प्रिन्स) शेप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.