
दैनिक चालु वार्ता
परंडा प्रतिनिधी धनंजय गोफणे
धाराशिव परंडा-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे राज्य चिटणीस तथा माजी नगरसेवक संजय कुमार बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होवुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नुतन तालुका अध्यक्ष उत्तम ओव्हाळ यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळेस उपस्थित तालुका संपर्कप्रमुख दादासाहेब सरोदे सोशल मीडिया आयटी सेल जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे संजीवन भोसले जयराम साळवे विलास भोसले हरिभाऊ आडाळे तानाजी सोनवणे किशोर वाघचोरे फुलचंद ओव्हाळ भास्कर ओव्हाळ दीपक ठोसर पोपट ओव्हाळ धनाजी यशवद बापु हावळे विकास गोमासे बाबा गायकवाड अण्णासाहेब भालेराव हनुमंत प्रतापे हनुमंत शिंदे रामभाऊ गोरे बाबा शिंदे काशिनाथ सातपुते सचिन राऊत बाळू निकाळजे विजय ठोसर कैलास शिंदे विकास गोमासे हनुमंत कांबळे चंद्रकांत परिहार चतुर बाळासाहेब सोनवणे विक्रम गोमासे सौरभ ओव्हाळ नितीन गायकवाड गणेश रणधील लखन सरवदे बप्पा चोधरी प्रविण सरवदे निलेश गायकवाड महादेव चव्हाण प्रितम ओव्हाळ आजिनाथ कांबळे आविनाश ओव्हाळ धर्मराज नरुटे संदिप ओव्हाळ रामदास कांबळे मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते…