
नागेश ताटे
पुणे प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड विप्रो मॉल येथे कशीश प्रोड्युकॅशन प्रेसेंट ग्लोबल महाराष्ट्र शिजन ह्या पार पडलेल्या फॅशन शो स्पर्धेत माझी मुलगी दूर्वा हीचा प्रथम क्रमांक आला ,त्या वेळी कार्यक्रमात उपस्थित कार्यक्रमाचे संस्थापक योगेश पवार, दिपाली कांबळे, पूजा वाघ, स्वर्ण निंबाळकर, जयश्री मुळंदरकर, सोनाली कानखरे, धीरज भाऊ कांबळे, व त्यांचे सहकारी बाबुराव चौधरी, तसेच अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी माझी आई सुनीता तेली, चला हवा येऊ द्या मधील अभिनेते समीर चौगुले, अभिनेते योगेश शिरसाट, तुझ्यात जीव रंगला या सिरीयल मधील अभिनेते हार्दिक जोशी, व इत्यादी अभिनेते व अभिनेत्री हे उपस्थित होते.. दूर्वा तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा,, व तुझे मनापासून अभिनंदन..