
दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी। किशोर फड
कायमस्वरूपी बंद केलेले वीज ग्राहकांची करता येणार लाईट चालू
या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा:- जितेंद्र वाघमारे सर कार्यकारी अभियंत
थकबाकी मुळे
कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद करण्यात आलेल्या ग्राहकांसाठी
महावितरण अभय योजना
ही योजना कशी आहे याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे
1.कोणासाठी?
३१/०३/२०२४ आधी झालेल्या AG शेती व PWW पाणीपुरवठा सोडून इतर सर्व PD ग्राहकांसाठी.
०२:-योजनेचा लाभ कधी पर्यंत घेऊ शकता?
०१सप्टेंबर २०२४ते ३०नोव्हेंबर २०२४
०३:-.काय काय माफ होणार?
DPC(उशिरा बिल भरल्यामुळे लागणारा भार), तसेच व्याज १००% माफ होणार
4.थकित बिल भरण्याची पद्धत
i)१००% एकदाच भरल्यास LT ग्राहकांना अजून १०% आणि HT ग्राहकांना 5% सवलत मिळणार.(DPC व व्याजाची रक्कम सोडून)
ii)पहिल्यांदा ३०% रक्कम भरून नंतर ०६ हफ्ता मध्ये.
०५:-थकित बिल भरल्यानंतर लगेच आवश्यक कागदपत्र देऊन reconnection अथवा नवीन connection देण्यात येईल.
०६:- हफ्ता मध्ये बिल भरण्याचा पर्याय घेऊन वेळेत चालू बिल व थकित बिलाचा हफ्ता न भरल्यास त्वरित Disconnection करून उर्वरित रकमेवर व्याज लागेल. याची पण ग्राहकाला काळजी घेणे आवश्यक आहे.
महावितरणच्या wss पोर्टल वरुन किंवा मोबाईल app द्वारे या योजने साठी apply करू शकता. असे महावितरण विभागातुन सांगण्यात आले.