
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
श्रीक्षेत्र आळंदी येथील कार्तिक यात्रेला महाराष्ट्रातील
कानाकोपऱ्यातून भावीक भक्त लाखोच्या संख्येने माऊली सोहळ्यामध्ये दर्शनासाठी हरिनाम सप्ताह साठी दाखल होतात यासाठी भाविकांना आरोग्य पाणी इतरही सुविधा आळंदी नगर परिषदेच्या वतीने पुरुष महिला यांना स्वच्छता राखण्यासाठी तसेच जाण्यासाठी फिरते स्टॉल विविध ठिकाणी घाटावरती शौचालय स्टॉल लावून सुविधा पुरवल्या या मध्ये वेळोवळी पाणी पुरवठा पावडर इत्यादी सारा प्लास्ट कंपनी माध्यमातून सेवा करण्यात आली त्यामुळे आळंदी नगरपरिषद कर्मचारी व यात्रा कमिटी भाविकांची सारा प्लास प्रा कंपनी कौतुक करण्यात आले यावेळी
श्री संत ज्ञानेश्वर संस्था प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप ज्ञानेश्वर विर
माजी मंत्री चंद्रकांत पाटील, व्यवस्थापमुख्याधिकारी कैलास केंद्रे, बहुसंख्येने उपस्थित होते.