
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
देहूगांव
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आदर्श ग्राम पंचायत असलेले कान्हेवाडी तर्फे चाकण
येथील निलेश येवले तरूण तडफदार सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवतात त्याचप्रमाणे त्यांचा संकल्पनेतून हरघर नविन वर्षाच्या प्रत्येक घरात दिनदर्शिका मोफत वाटप करण्यासाठी सात हजार प्रति चे खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार श्री. दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले
कान्हेवाडी, सांगुर्डी, येलवाडी खालुंब्रे, खराबवाडी, महळूंगे, निघोजे परिसरात सर्व गावांमध्ये दिनदर्शिका घरात मोफत वाटप करण्यात आले असुन निलेश येवले हे गणेशोत्सव मंडळ तसेच धार्मिक कार्यक्रमाचे अन्नदान साठी अग्रेसर असतात त्याच बरोबर वूक्ष लागवड विविध ठिकाणी जि प शाळेत परिसरात मोठ्या प्रमाणात वूक्ष लागवड केली आहे
कोरोना काळात अन्न दान किट वाटप करण्यात आले आहे कान्हेवाडी परिसरातील शेतकऱ्यांना सोसायटी अंतर्गत कर्ज योजना राबविण्यात येतात
या कालदर्शीका प्रकाशन सोहळ्यात आमदार दिलीप मोहिते यांनी बोलताना सांगितले की लग्नपत्रिका व कोणत्या छपाई करायची म्हणजे खुप खर्च येतो आपल्याल माहिती आहे हे निलेश येवले यांनी सात हजार प्रति दिनदर्शिका छपाई करुन स्वखर्चाने नागरिकांना मोफत वाटप केले त्याबद्दल नीलेश येवले यांचे कौतुक केले
यावेळी
खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष कैलासशेठ सांडभोर,
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोत्रे व निलेश थिगळे,
खेड कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक हनुमंत कड, रणजित गाडे, विनोद उर्फ पप्पूदादा टोपे
तसेच मनोज खांडेभराड, कैलास गायकवाड व
कान्हेवाडी – सांगूर्डी – येलवाडी गावातील युवक मोठया संख्येने उपस्थित होते.