
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
ग्रामदैवत कडजाई देवी माता यांच्या शुभ आशीर्वादाने सांगुर्डी ग्रामस्थ वतीने क्रिकेटचे सामने आयोजन करण्यात आले
दि २५ जानेवारी २६ जानेवारी रोजी सांगुर्डी प्रीमियर लीग 2025 आयोजन मध्ये फायनल इनाम बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला या मध्ये सिंहगड योध्दा प्रथम क्रमांक पटकावला.
संघ मालक स्वप्निल महादेव भसे व गणेश बबन भसे यांनी खेळाडुंचे मनोबल वाढवले
खेड तालुक्यातील आदर्श ग्राम सांगुर्डी असुन या ग्रामदैवत कडजाई देवी माता मंदिराच्या जिर्णोद्धार कामासाठी सर्व बक्षीस समर्पित केले आहे
सर्व ग्रामस्थ उपस्थित होते