
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
लाडकी लेक तुकाराम संता || १ || धन्य भागीरथी माता । तुज तारीले भगवंता ।
बाबा गेले कोणे गावा। भागीरथी करी धावा ॥॥ ऐकुनी भागीरथीचा धावा । जळी इंद्रायणीसी बुडीता ॥ध्रु ॥
तुका आले येलवाडी गावा ॥ ॥ फाल्गुन वद्य पंचमीशी । तुका आले भेटायाशी ॥ ॥
येलेश्वरा ते पुजीले । दुध नंदीचे काढीले ॥॥ जेवूनी दुध शेवयाशी । तुका गेले वैकुंठाशी ॥ ॥
||येलेश्वरा ते पुजियेले| दुध नंदिचे काढियेले||
श्री येलेश्वर देवस्थान ट्रस्ट आयोजित महाशिवरात्रीनिमित्त अखंड शिवलीला अमृत पारायण सोहळा दि २४रोजी प्रारंभ होत आहे
खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र येलवाडी येथे मागील ८वर्षापासुन अखंड शिवलीलामृत पारायण सोहळा महाशिवरात्रि निमित्त साजरा करतात त्याचप्रमाणे याही वर्षी अखंड शिवलीलामृत पारायण सोहळा दिनांक २४ते २७पर्यंत चालणार आहे या मध्ये सकाळी नऊ ते बारा पारायण सायंकाळी सहा ते सात हरिपाठ सायंकाळी सात ते नऊ हरिकीर्तन रात्री नऊ ते 11 महाप्रसाद रात्री 11 नंतर हरिजागर असून या पारायण सोहळ्यात किर्तन असुन दि २४रोजी भागवताचार्य ह भ प तुषार महाराज दळवी भांजे मावळ सायंकाळी ७ ते ९ किर्तन होणार आहे दि २५रोजी ह भ प प्रविण महाराज दुशिंग पाटील बीड दि २६रोजी ह भ प संगीताताई येनपुरे चोपडे (झी टाकीज फेम मावळ पुणे) २७ रोजी ह भ प भरत महाराज थोरात ( वडगांव पाटोळे.खेड) यांचे काल्याचे किर्तन सकाळी १० ते १२ होणार त्यानंतर महाप्रसाद होईल तसेच पोथी पुजन आमदार खेड तालुका बाबाजी काळे विनापुजण बाळासाहेब काशीद (, अध्यक्ष भंडारा डोंगर ट्रस्ट) कलश पुजन ह भ प पुरुषोत्तम महाराज मोरे (अध्यक्ष संत तुकाराम महाराज देहू) सरपंच येलवाडी रंजित गाडे प्रतिमा पुजन विजय शिंदे सभापती खेड तालुका राहूल येवले कान्हेवाडी सरपंच या सोहळ्याला सर्व ग्रामस्थानी आर्थिक मदत दिली आहे काल्याचे महाप्रसाद के चंदभान गाडे यांच्या स्मरणार्थ सचिन गाडे व कै किसन आप्पा गाडे स्मरणार्थ दीपक गाडे के शांताराम गाडे यांच्या स्मरणार्थ सचिन गाडे हे तिघे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
या सोहळा साठी
येलेश्वर देवस्थान ट्रस्ट येलेश्वर वि .वि.का सोसायटी .ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य भावी सरपंच जीवन बोत्रे
ग्रामस्थ यांच्या माध्यमातून धार्मिक सोहळ्यात आर्थिक मदत दिली आहे सर्व ग्रामस्थांनी पारायण सोहळयात सहभागी होण्यासाठी व महाप्रसाद घेण्यासाठी आमंत्रित केले आहे