
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी-
शहरातील लक्ष्मीराज सुपरमार्केट स्टेट बँकेच्या पाठीमागे माऊली निवास नवीन वास्तूच्या गृहप्रवेश कार्यक्रमानिमित्त हभप गुरूवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांचे हरि किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.(०३) एप्रिल २०२५ मिती चैत्र कृ.६ शके १९४७ रोजी गुरूवारी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत माऊली निवास हभप गुरूवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांचे हरि किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.नंतर लगेच महाप्रसाद होणार असल्याचे आयोजक लक्ष्मीकांत नरसिंह बच्चेवार यांनी केले आहे.