
पुण्यातील डोबरवाडी ,घोरपडी गाव येथील संतोष तरुण मंडळ 1980 पासून म्हणजे जवळपास ४६ वर्षापासून सामाजिक ,धार्मिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर आहे मी सुरेश हनुमंत पुजारी गेल्या अनेक वर्षापासून त्या मंडळाचे आधारस्तंभ म्हणून कार्य पाहत आहे यंदा संतोष तरुण मंडळ आणि इकॉसन सर्विसेस फाउंडेशन यांच्या संलग्न एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला मुळा मोठा नदी कसे स्वच्छ ठेवता येईल घनकचरा आणि सांडपाण्याची व्यवस्थापन कसे करण्यात येईल आपल्या पुणे शहराला स्वच्छ , सुंदर आणि हरित पुणेआणि स्मार्ट सिटी कसे बनवता येईल त्याबद्दल तया संस्थेचे सदस्य विवेक रासुरे आणि त्यांच्या लोकांना समजावून सांगितले त्याबद्दल या संस्थेचे खूप खूप आभार,🙏🙏आपल्या संतोष तरुण मंडळाचे गणेशोत्सवानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन केले होते या कार्यक्रमास मा. नगरसेविका सौ. कालिंदी ताई फुंदे यांच्या हस्ते श्रींचीआरती करण्यात आली आरती झाल्यावर त्यांचा सत्कार मंडळाचे आधारस्तंभ मा. सुरेश पुजारी सौ लक्ष्मी ताई पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले ताईंच्या हस्ते ५ जणांना जेवण वाढण्यात आले या महाप्रसाद घेण्यासाठी सामाजिक,शैक्षणिक, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रातील १५००ते२००० हजार लोक उपस्थित होते