घरोघरी तिरंगा अभियानाचे आता उत्स्फूर्त लोकसहभागातून लोकचळवळीत रूपांतर – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
1 min read
घरोघरी तिरंगा अभियानाचे आता उत्स्फूर्त लोकसहभागातून लोकचळवळीत रूपांतर – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
दैनिक चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी- मन्मथ भुस्से ▪️नांदेड प्रादेशिक परिवहन विभाग घरोघरी तिरंगासाठी पुढे सरसावला ▪️जिल्ह्यातील...