कोर्टीमक्ता येथील सचिन गायकवाड या मृतकाच्या कुटूंबियांना दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर
1 min read
दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी-पंकज रामटेक आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मृतकाच्या कुटूंबियांना केला अर्थसहाय्याचा धनादेश सुपुर्द....
