पाचोड दैनिक चालू वार्ता -प्रतिनिधी गणेश थोरे
पाचोड पैठण तालुक्यातील रोहिला गड फाटा येथे गणेश शेठ थोरे यांच्या तिसऱ्या शाखांला भगवानगडांचे महंत न्यायाचार्य डॉ नामदेव महाराज शास्त्री यांची सदिच्छा भेट दिली असता त्यांचे स्वागत गणेश शेठ थोरे व अमोल थोरे यांनी केले या वेळी उपस्थित
सदाशिव बढे, ज्ञानदेव तात्या बढे. आण्णासाहेब बढे , प्रकाश वणे,आजिनाथ थोरे,भागवत बढे, प्रभाकर दराडे, प्रविण सोहळे, आकाश गिते,राजु मगर, बंडू थोरे आदि मान्यवर उपस्थित होते .
