गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा : – बोरगाव येथील कै . गुणूबाई व्यंकटराव पाटील यांच्या गोडजेवणानिमित्त दिनांक १३-०८-२०२३ रविवारी मौजे बोरगाव येथे श्री ह भ प महादेव महाराज बोराडे शास्त्री श्री संत तुकोबाराय पावन धाम औरंगपुर ता केज जिल्हा बीड यांचे सकाळी ११ ते १ हरीकिर्तन होणार असुन या किर्तनाचा व भोजनाचा लाभ घेण्यासाठी आपली उपस्थिती लाभावी अशी विनंती श्री नारायण व्यंकटराव पाटील , श्री शेषेराव व्यंकटराव पाटील , श्री गणेश व्यंकटराव पाटील , श्री संजय व्यंकटराव पाटील सह पाटील परीवार बोरगाव यांनी केली आहे.
