दै.चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी किशोर फड
शिक्षण महर्षी श्री विक्रम बप्पा मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा व त्रिदिवसी अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 12/8/2023 ते 14/08/2023 व दिनांक 14/08/2023 रोजी सकाळी 9.00ते12.30 शिबिरामध्ये होणाऱ्या तपासण्या कॅन्सर मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार अस्ती व्यंग, बालरोग, नेत्र शस्त्रक्रिया ,सांधेदुखी ,फुफ्फुस आजार ,हृदयरोग ,स्त्रीरोग त्वचारोग, कृत्रिम अवयव, मेंदू विकार, मज्जा संस्था विकार व इतर आजारावर तज्ञ डॉक्टरांचे महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचा आपल्या परिसरातील गरजूंनी लाभ घ्यावा तसेच त्रिविक्रमानंद शास्त्री इंदू वासिनी यांचे काल्याचे किर्तन सकाळी 10ते 12 वेळेत होईल अशी विनंती…
मा.विजयकांत भैय्या मुंडे जि.प.सदस्य
तथा संस्था अध्यक्ष…
मा.अतुल दादा मुंडे सरपंच देवगाव तथा संस्था सचिव यांनी केली आहे…
