मेघाताई प्रशांत भागवत इंदोरी वराळे गटात प्रचारात झंझावात धुरळा उडाला आहे यांना जबरदस्त प्रतिसाद; सकारात्मक वातावरण
मावळ प्रतिनिधी
बद्रीनारायण घुगे
जिल्हा परिषद निवडणूक शेवटचा दहा दिवसांत टप्प्यावर येऊन ठेपली आहे असुन इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटाच्या सौ मेघाताई प्रशांत भागवत पंचायत समिती गणाचे उमेदवार रवि भाऊ शेटे भाजप पक्षाच्या (कमळ)यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रचारासाठी इंदोरी वराळे गटात
. यांच्या प्रचाराचा धुराळा उडवीला आहे. प्रत्यक्ष मतदार यांच्या गाठी भेटी घेऊन अडीअडचणी समजून घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाळाभाऊ भेगडे माध्यमातून आज पर्यंत झालेल्या कामकाजाचा लेखा- जोखा आणि भविष्यात होणारा सर्वांगीण शाश्वत विकास याबाबत नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुरलीधर मोहोळ बाळाभाऊ भेगडे यांच्या मेघाताई भागवत पाठपुराव्यात व राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून इंदोरी वराळे गटात विविध गावांमध्ये विकास कामांच्या
कामे झाले
यानंतर आगामी काळात विकास कामे निश्चित होणार आहे मेघाताई प्रशांत भागवत यांनी सांगितले आहे
. मुख्यमंत्री आरोग्य सहायता, लाडकी बहीण योजना, आयुष्यमान भारत कार्ड शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचवून लाभार्थी यांना प्रत्यक्ष मदत मिळवून दिली या सर्व काम त्याच प्रमाणे कोवीड काळातील आरोग्य सुविधा, भोजन व्यवस्था, परराज्यातील नागरिक यांना जाण्यासाठी बस सुविधा, सामुदायिक विवाह सोहळा, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, वृक्षलागवड, प्रदूषण मुक्त वातावरण निर्मिती साठी ऑक्सीजन वाढी प्रयत्न अशा महीलासाठी खेळ पैठणीचा बक्षीस वितरण शालेय विद्यार्थीना आई वडील सोबत कसे वागावे या करिता तज्ज्ञ व्याख्यानातून मार्गदर्शन केले आहे
विविध सामाजिक घटक यांचा सातत्याने कार्यक्रम सुरु आहे. नागरिक उस्फुर्त पणे भाजप पक्षाच्या उमेदवार यांना पाठिंबा व्यक्त करत आहेत मतदाराच्या मतदान रुपी आशीर्वाद यामुळे विजय निश्चिचित असल्याचा विश्वास मतदार व्यक्त करत आहे. तसेच
इंदोरी वराळे गटातील महिलांनी मेघाताई भागवत प्रचारासाठी आले असता प्रत्येक गावात महीलांनी स्वागत ओवाळणी हातात ताट हार फुलें घेऊन अक्षरशः रांगा लागल्या आहेत मेघाताई यांच्या स्वभावामुळे मतदारांच्या गाठीभेटी क्षणी डोळ्या पाणी येत आहे यावरुन अंतःकरणात मेघाताई प्रशांत भागवत साठी माय लेकी प्रेमासारेखे वातावरण निर्माण झाले आहे विजय निश्चित आहे आहे इंदोरी वराळे गटात चर्चा सुरू झाली आहे
मागील काही वर्षांपासून प्रशांत भागवत याचा बैलगाडा शर्यती महाराष्ट्र कुठे असो त्याचा बैलगाडा शर्यत पहीला नंबर बक्षीस घेऊन जिंकुनच येतात हि मात्र खाती आहे


