दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा. प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड :- जानापुरी येथील सेवा सहकारी सोसायटीवर बिनविरोध खासदार साहेबांनी सत्ता मिळवली असून त्यामुळे सर्व पदाधिकारी यांनी खासदार साहेबांच्या नांदेड येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन माधवराव पाटील कदम, व्हाॅईस चेअरमन संतोष कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बळीराम पाटील कदम, मा. सरपंच रघुनाथ लोखंडे, विनायक पाटील, कैलास पाटील, मोतीराम काळे, रावसाहेब कदम, बळी कदम, व गावकरी मंडळी यांनी खासदार साहेबांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
