दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- भारतीय जनता पार्टी कंधार तालुका
कार्य समिति बैठकी मध्ये कंधार येथे युवा नेतृत्व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचे कट्टर समर्थक सामान्य कुटुंबातील बुलंद आवाज शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी आवाज उठवणारे युवा नेते बालाजी पाटील वडजे यांची भाजपा युवा मोर्चाच्या कंधार तालुका ग्रामीण उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे या वेळी प्रमुख मान्यवर मंडळीमथ्ये उपस्थित भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री. व्यंकटराव पाटील गोजेगावकर ,महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिताताई देवरे चिखलीकर, जिल्हा संघटन सरचिटणीस जोशी साहेब, यांच्या उपस्थितीत बाबुराव केंद्रे, किसान मोर्चाचे पंजाबराव पाटील वडजे, तालुका अध्यक्ष भगवान राठोड,शहर अध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार ,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष साईनाथअप्पा कोळगीरे, साईनाथ कपाळे, राजिव पाटील मुकनर ,ज्ञानेश्वर श्रीमंगले, दिपक राठोड, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौरर, गजानन खंदाडे, गिरिधारी केंद्रे,मा पंचायत समिती सदस्य गोविंद शिंदे सर,महेश पाटील शिंदे, गजानन पाटील पवळे,माधव पाटील जाकापुरकर, व्यंकटराव पाटील पांढरे ,शाहाजी पाटील मोरे,कांताराम पाटील आगलावे, व्यंकटराव कळकेकर, भुजंग देव्हारे, आदी भाजपा प्रमुख पदाधिकारी,शक्तीप्रमुख,बुध प्रमुख,प्रभारी आदी पदाधिकारी उपस्थित होते
