दैनिक चालू वार्ता चिखलदरा मेळघाट प्रतिनिधी- प्रवीण मुंडे
हनुमान चालीसा प्रकरणात 14
दिवस तुरुंगात राहून जमिनावर बाहेर
आलेले आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा हे आता हनुमान जन्मोत्सवात हजारो कार्यकर्ते व हनुमान भक्त हे सामूहिक ह्नुमान चालीसाचे पठण करणार असून 111 फूट उंचीची हनुमान जी ची प्रतिमा स्थापन करणार आहेत त्या साठी युवा स्वाभिमान पार्टी च्या
चिखलदऱ्याच्या वतीने हजारो कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याची
तालुकाध्यक्ष राजेश वर्मा सुनील बिल्वे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष
नागेश मुंडे सुनील बिसंदरे राजेश येवले यांनी उपस्थिती चे आवाहन केले आहे
