आझाद मैदानात मागणी…
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
देगलूर:२१ जून २०२३ चा शासन निर्णय रद्द करून जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा बदल्या पुर्वीप्रमाणे ऑनलाइन कराव्यात या मागणीसाठी शिक्षक सहकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष विठ्ठलवाड यांच्या नेतृत्वात सोमवारी आझाद मैदानात शिक्षकांनी धरणे आंदोलन केले.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या रद्द करण्याबाबत शिक्षण आहे. विभागाने ग्रामविकास विभागाला आदेशितकेले आहे या अगोदर भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक होत असलेल्या बदल्या रद्द करून पुन्हा शिक्षक बदल्यात भ्रष्टाचारास वाव देणारा शासन आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. शिक्षण विभागाने अन्यायकारक संविधानिक निर्णय घेतलेला आहे. यामुळे महाराष्ट्रभर जिल्हा परिषद शिक्षकांच्या मध्ये असंतोष पसरलासदर आदेश अन्यायकारक असून तो रद्दकरण्यासाठी महाराष्ट्रभर डिजिटल स्वाक्षरी मोहिम ऑनलाइन ऑफलाईनची अक्षरी मोहीम राबवली असून या मोहिमेतून जमा निश्चित केली आहे. झालेल्या ९ हजार ७६२ स्वाक्षरींचे निवेदन सुमारे दहा हजार शिक्षकांच्या सह्या घेण्यात आलेल्या आहेत असे संतोष विठ्ठलवाड यांनी
शिक्षण विभागाचे परिपत्रक पूर्णता रद्द करावे किंवा त्यातील चुकीचे अन्यायकारकबाबी काढून दुरुस्त कराव्यात सन २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व जिल्हा परिषद मनपा नगरपरिषद शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, आंतरजिल्हा बदलीसाठी नवीन धोरणात किमान ५ वर्षाची अट
नवीन भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे आदी मागण्यांसाठी आम्ही आझाद मैदानात धरणे आंदोलन केल्याचे संघटनेचे राज्य सरचिटणीस निलेश देशमुख यांनी सांगितले आहे.
