दैनिक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा ( काळसूरी ) म्हसळा तालुक्यातील कळसूरी येथील को. ए. सो. प्रभाकर पाटील माध्यमिक शाळा येथील क्रीडाशिक्षक श्री देवराम होणा डावखर यांचा वाढदिवस तालुका क्रीडा समिती म्हसळा यांच्या वतीने (पंचतन) बोरली येथे साजरा करण्यात आला. श्री डावखर हे मागच्या बारा वर्षा पासून म्हसळा तालुक्यातील क्रीडा समितीत व क्रीडा क्षेत्रात करड्या शिस्तीचे क्रीडा शिक्षक म्हणून त्यांच्या कडे पहिले जाते, सरानं च्या मार्गदर्शना खाली कबड्डी, खोखो , अथलेटिक्स सारख्या खेळात अनेक विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवून विभागापर्यंत मजल मारलेली आहे. खोखो खेळात विशेष प्राविण्य व मिळवले आहे खेळाप्रती सरांनी काही काही वेळा स्वतःची पदरमोड करून विद्यार्थ्यांना ( खेळाडू ) मागे राहता कामनेय सतत मदत केलेली आहे व करण्यासाठी पुढे असतात.
काळसूरीसारख्या खेड्यात चेस सारखा खेळात विद्यार्थ्यात विशेष रुची निर्माण केली
श्री डावखर सर हे स्वतः म्हसळा क्रीडा समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच न्यू इंग्लिश स्कुल पाभरे शाळेचे सन्मानीय शिक्षक गिरीश अस्वले सर आदर्श क्रीडा शिक्षक म्हसळा यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला
या वेळी झाकीर हेलसिंगे क्रीडा समनव्यक, कांबळेकर संदीप, उपाध्यक्ष, मोरे हणमंत, बापू नारानवर, रईस शेख, गिरीश अस्वले, प्रफुल पाटील सदस्य क्रीडासमिती व विशेष अतिथी जिल्हाक्रीडा अधिकारी रवींद्र नाईक साहेब हे क्रीडा समितीच्या मिटिंगला आले असता त्यांनी हि सरांना वाढदिवसा निमित्ताने शुभेच्या दिल्या होते…
