दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नादेड (देगलूर):पीएम किसान योजनेच्या लाभाम्यांची नवीन नावनोंदणी आणि तांत्रिक दुरुस्ती करण्याची कार्यवाही महसूल करायची की कृषी विभागाने यात दोन वर्षे घोडा अडला होतं. मात्र, शासनाने आता महसूल विभागाने तो कार्यवाही करावी, असे सूचित केले नवीन नावनोंदणी आणि तांत्रिकदुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलकार्यालयात स्वतंत्र कक्ष केला आहे. त्या कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशातील शेतकऱ्याच्या हितासाठी सुरू केली. ही रक्कम शेतकयांच्या खात्यात राज्य सरकारद्वारे नोंदणीकरण तथा खाल्याने रिफिकेशन केल्यानंतर जमा केलीजाते पीएम किसान योजना ही एककेंद्रीय योजना आहे. जो देशातीलसर्व भूमिधारक शेतकन्यांना कृषीआणि संबंधित कामासाठी साहाय्यकरते शेतकयांच्या सन्माननीय जीवनासाठी मदत म्हणून ही योजना सुरू झाली. या योजनेच्या लाभाच्या संपूर्ण आर्थिक दायित्व केंद्र सरकार योजनेच्या माध्यमातूनकेंद्र सरकारकडून देण्यात येणारी एकूण सहा हजारांची रक्कम बैंक खात्यात २००० रुपयांच्या तीन हप्त्यात जमा केली जाते. पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनेचे अनेक हमे आत्तापर्यंत देण्यात आले आहेत. या योजनेचातळाचा मासाठीचीकार्यवाही महसूल विभागीहोती. त्यानंतर मध्यंतरीविभागाकडून कृषी विभागाकडे या योजनेचे कामकान हस्तांतरित केल्याचे सांगितले. मात्र, कृषी सूचना नसल्याने त्यांनी ती सांगून पुढे काही केली नाही. दोन्ही विभागांच्या कात्रीत शेतकरीसापडले होते. शेतकरी महसुलाकडेगेले की त्यांना विभागपाठवले जात होते. कृषी विभागाकडेगेल्यावर आम्हालासूचना नाही.लॉगीन आयडी पासवर्ड नाही, असे सांगण्यात येत होते.आहे.गेल्याने नवोन शेतकन्यांची नोंदणी खडत होती त्याचा विचार करून आता शासनाने संबंधित जबाबदारी कार्याकडे दिली आहे. त्याची कार्यवाही सुरू केली आहे. स्थानुसार आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्याल स्वतंत्र सुरू केला आहे. त्यावारे ज्यांना पहिला हप्ता आला आहेत व मध्ये त्यांचे हप्ते थांबले आहे . ते दुरुस्ती करण्याची कार्यवाही केले जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे समस्या दूर होणार आहे असे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले आहे .
