गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा न्यायालयातिल कर्तबगार आभिवक्ता ॲड.अजित डोणेराव यांनी महाराष्ट्र लोकसेवा अयोग यांच्या मार्फत घेण्यात आलेली परिक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची निवड सराकारी अभिवक्ता वर्ग -1 पदी निवड झाल्याने लोहा न्यायालयातिल वकिल व कर्मचारी यांच्या वतिने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी स.सरकारी अभिवक्ता ॲड.रजोदिन,कार्यालय आधिक्षक मोरे,हेड बेलिफ मगरे ॲड.सोपान कांबळे ॲड.विजयकुमार पवार ,ॲड.तुषार बाबर,लिपीक शिंदगीकर ,कांबळे ॲड.दिग्रसकर आदी उपस्थित होते भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांनाच मी माझै यश समरपित करतो असे ॲड.अजित डोणेराव यांनी व्यक्त केले.
