दौंड प्रतिनिधी -अंकुश काळे
दौडं तालुक्यातील कुसेगाव येथे येत्या दिनांक 14 फेब्रुवारी पासून दिनांक 19 फेब्रुवारी पर्यंत
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित व्यख्यान माला २०२६ आणि पोवाडयांचं कार्यक्रम, पारंपरिक शिवकालीन मर्दानी खेळांचे आयोजन केले आहे यात पालक, दान सुर व्यक्ती पंचक्रोशी तील नाव युवकांचा सहभाग असणार आहे आणि परिसरातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवर यांनी सहभाग नोंडवणार आहेत परिसरातील श्री भानोवा विद्यालय मध्ये वैचारिक वारसा चावताना पाहत आहोत विविध महापुरुषांची जयंती उत्सवात साजरी करत असतात आणि या वेळी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मध्ये वेगळा अनुभव म्हणून व्याख्यान माला चें नियोजन केले आहे
व्याख्यायन मालेत दिनांक १४ फेब्रुवारी वारी वार शनिवार रोजी सकाळी ९ :०० ते ११ यावेळेत पुणे येथिल हरी भक्त पारायण गणेश महाराज शिंदे यांचे व्यख्यान होणार आहे . दिनांक १५ रोजी वार रविवार रोजी श्री इम्रान शेख सर पुणे
यांचे व्याख्यान होणार..
नेहमी रोज सकाळी ९ ते ११ या वेळेत सर्व व्याख्यात होणार आहेत.
दिनांक १६ रोजी अकलूज चें प्रा. धनंजय देशमुख यांचे.व्याख्यान होणार.
दिनांक १७ वार मंगळवार रोजी इंदापूर चें श्री डॉ. आजबे यांचं व्याख्यान होणार.
दिनांक १८ वार बुधवार संगीत भजन होणार गायक हरी भक्त पारायण श्री. पारखी सर भक्ती वातावरण करणार.
तर शेवटी दिनांक १९ रोजी सकाळी ९ ते ११ पर्यंत निसर्ग निर्मित अर्केस्ट्रा, वेस भुषा, आणि भव्य मिरवणूक असा कार्यक्रम आयोजित असणार आहे कार्यक्रम पूर्णतःवास नेण्यासाठी गावातील तरुण मदत करणार आहेत पण विध्यालायातील मुख्यध्यापक, शिक्षक, आणि कर्मचारी यांचा पण कार्य मोलाचं असणार आहे
कार्यक्रम साठी उत्कर्ष शिक्षण संस्था चें मार्गदर्शन मिळाले असल्याच सांगितले कार्यक्रम सर्व व्यख्यान माला स्थळ श्री भानोबा विधायलाय राहणार आहे आणि या सहा ही दिवसा व्याख्यान माला मिरवनुक आणि विविध कार्यक्रम चा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यध्यापक श्री भोसले सर यांनी केले आहे.
