
दैनिक चालू वार्ता सातारा प्रतिनिधी- संभाजी गोसावी
सातारा शहर पोलीस ठाण्यांचे आणि सोलापूर जिल्हांपासून परिचित असणारे सातारा शहर पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक मा.भगवान निंबाळकर साहेबांची आज आज दुपारी पोलीस ठाण्यांत जिल्हा प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी यांनी सदिंच्छ भेट घेतली. पोलीस निरीक्षक श्री. निंबाळकर साहेब यांनी गेल्या सात आठ महिन्यांपासून तत्कालीन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या बदलीनंतर माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल यांच्या आदेशावरुन श्री.भगवान निंबाळकर साहेबांना सातारा शहर पोलीस ठाण्यांचा कारभार सोपविला साहेबांनी सुद्धा तत्काळ सातारा शहर पोलिस ठाण्यांचा पदभार स्वीकारला. श्री.भगवान निंबाळकर साहेबांची प्रथमच ऐतिहासिक सातारा जिल्हा पोलीस दलात पोस्टिंग झाली. सोशल मीडियावरुन मा.भगवान निंबाळकर साहेबांचे नाव पुरीगोसावी यांना समजताच प्रथम साहेबांचे सोलापूर मध्ये असतानाच पुरीगोसावी यांनी साहेबांचे अभिनंदन केले होते. साहेब सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असताना विविध पोलीस ठाण्यांत त्यांची कामगिरी उत्कृंष्ट ठरली. आता सातारा जिल्हा पोलिस दलात ते सातारा शहर पोलीस ठाण्यांचा कारभार पाहत आहेत त्यांनी पदभार स्वीकारल्यांपासून मोक्कांतर्गत तसेच सातारा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक गुन्हे त्यांनी स्वता व त्यांच्या शहर पोलिस ठाण्यांतील सर्व पोलीस सहकार्यांसोबत उघडकींस आणले. त्यामुळे पोलीस निरीक्षक मा.भगवान निंबाळकर साहेबांचा सातारा शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये चांगलाच गुन्हेगारींवर वचक बसला आहे. सातारा जिल्हा प्रतिनिधी पुरीगोसावी व पोलीस निरीक्षक मा. भगवान निंबाळकर साहेब हे सोलापूर जिल्ह्यांपासून चांगलेच परिचित झाले असून. आज पोलिस ठाण्यांत पोलीस निरीक्षक मा.भगवान निंबाळकर साहेबांशी चर्चा करुन त्यांच्या कामगिरीबद्दल पुरीगोसावी यांनी साहेबांचे चांगलेच कौतुक करीत सदिंच्छ भेट घेतली.