दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनीधी- गोविंद पवार
नांदेड
माधवराव सखाराम केंद्रे यांचे आज दि. 17 रोजी सायंकाळी 5 वाजता वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.मृत्यूसमयी ते 95 वर्षाचे होते. त्यांच्यावर दि.18 रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता लोहा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पच्छात तीन मुली,दोन मुले,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नागोराव केंद्रे व धोंडिबा केंद्रे यांचे ते वडील होत.तर पत्रकार ज्ञानोबा नागरगोजे यांचे ते आजोबा होत.
