दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी -नवनाथ डिगोळे
मा श्री माजी सभापती चाकुर शिवसेना गोपाळभाऊ माने व विकास शिंदे ऊदगीर तालुका संघटक शिवसेना यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
हिंदु जनमानसाचा आजेंडा घेवुन चालनारे व शिवसेना पक्षाची नाळ आसनारे मुख्यमंत्री मा श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्याच्या बळावर आज चाकुर तालुक्यातुन शिवसेना माजी सभापती गोपाळभाऊ माने व विकास जाधव ऊदगीर तालुका संघटक व अनेक कार्यकर्ते यांचा मा श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना जाहीर रित्या पाठींबा देन्यात आला आहे,
