दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी .
वडुज
सातारा जिल्हा पोलीस दलात वडूज पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत येणाऱ्या मायणी पोलीस स्टेशनच्या आणि मायणी करांच्या सेवेत लेडी सिंघम कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय पोलीस उपनिरीक्षक सौ.शितल पार्लेकर यांच्या कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय कामगिरीबद्दल सौ. शितल पार्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहकाऱ्यांमुळे मायणी हद्दींतील गुन्हेगारींवर चांगलाच वचक बसला. पोलीस उपनिरीक्षक सौ. शितल पार्लेकर मॅडम यांनी गेले वर्षभरांपासून मायणी दूरक्षेत्रांचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मा.शहाजी गोसावी व पोलीस अधीक्षक मा.अजयकुमार बन्संल यांच्या आदेशावरुन मायणी पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला होता. सौ. पार्लेकर मॅडम या मूळच्या सांगली जिल्ह्यांतील असून आपल्या कुटुंबाकडे लक्ष देत त्या मायणीकरांवर त्यांचे गेले चांगलेच लक्ष आहे. त्यामुळे सौ.शितल पार्लेकर मॅडम या मायणीकरांशी त्यांचे एक नांतच बनले आहे. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मा.शहाजी गोसावी यांनी सुद्धा आपला वडूज पोलीस ठाणे अंतर्गत मायणी पोलीस दूरक्षेत्रांमध्ये सुध्दा त्यांची कामगिरी कर्तव्यदक्ष ठरली. त्यांच्या कार्यकाळानंतर शितल पार्लेकर मॅडम यांनी विविध पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे कामाचं स्वरुप हे वेगळ्या पद्धतीने नुसार होतं प्रशासकीय अधिकारी म्हटले की बदली ही हा विषय समोर येतोच. त्यामुळे शितल पार्लेकर मॅडम यांनी ज्या,जा ठिकाणी पदभार घेतला त्या दिवसांपासून प्रथम स्थानिक नागरिक पोलीस पाटील अशा अनेक सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवरांची आढावा बैठक घेवुन त्या गावासंदर्भात व त्या परिसरांबाबत माहिती घेत असत हा त्यांचा ध्यासच होता. या आढावा बैठकीमुळे प्रशासकीय अधिकाऱ्याला नेहमी परिसरांतील जनतेकडूंन नागरिकांकडूंन चांगलीच माहिती मिळत असते त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा आपल्या पद्धतीनुसार आपल्या कामाची पद्धत ही जनतेसमोर मांडणे हे त्यांना आव्हानच असते. पण शितल पार्लेकर मॅडम यांची ही कायम कामाची पद्धत ही त्यांनी मात्र चांगलीच जोपासली आहे. त्यामुळे त्यांना गेल्या वर्षभरांपासून मायणी हद्दीमधील व परिसरांतील गुन्हेगारीवर चांगलाच वचक ठेवता आला. वडूज पोलीस ठाण्यांचे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. मालोजीराजे देशमुख यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सौ. शितल पार्लेकर व त्यांच्या सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांकडुंन वडूज मायणी व वडूज अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामीण भागांत गुन्हेगारीवर चांगलाच वचक ठेवला असल्यांचे जिल्हा प्रशांसनालाही दिसून येत आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक सौ. शितल पार्लेकर मॅडम यांची पोलीस दलात एक लेडी सिंघम आणि शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची चांगलीच ओळख आहे. आधी खाकी मंग बाकी या उतींला अनुसरुन खाकी वर्दीतील स्त्री शक्तीने बजावलेले आपले कर्तव्य! खरंच पोलीस दलाची प्रतिमा उंचावणारी आहे. कोरोना काळात सुद्धा सौ. पार्लेकर मॅडम वेळोवेळी व सोशल मीडिया वरुन नागरिकांना काळजी घेण्यांचे आवाहन त्या करीत होत्या. शिवाय अहोरात्र त्या मागणी करांच्या सेवेत होत्या त्या स्वता:समक्ष आपल्या पोलीस कर्मचाऱ्यां समवेत मायणी हद्दीतील गावोगावात जावुन परिस्थिंतीची पाहणी करीत होत्या. सध्या त्या सातारा आणि सांगली बॉर्डरच्या प्रवेशद्वारा जवळ आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे शितल पार्लेकर मॅडम यांना या शब्दांची तर नक्कीच आठवण होत असेल इतनी शक्ती हमे देना, दाता मन का विश्वांस कमजोर होणा पोलीस तसेच भारतीय सेना यांचे कर्तव्य आणि त्यांची कामगिरी ही जगासमोर मांडणे हे आमचे कर्तव्यच आहे असे आपले मत दैनिक चालू वार्ताचे कोरेगांव तालुक्यांचे नुतन प्रतिनिधी संभाजी गोसावी यांनी व्यक्त केले.
