
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – प्रदिप मडावी
राजूरा
मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार ह्यांच्या वाडदिवसाच्या निमित्याने राजुरा विधानसभा क्षेत्रात विविध समाजउपयोगी कार्यक्रम घेण्यात आले.
चूनाला येथे 1000 वृक्षारोणाचा कार्यक्रम मा. आमदार संजय धोटे व मा. आ. सुदर्शन निमकर ह्यांच्या उपस्थिती घेण्यात आला.त्या ठिकाणी चुणाला येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुराने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बियाणे व शेती उपयोगी साहित्य वाटप भारतीय जनता पक्ष कार्यालय राजुरा येथे शेकडो शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
सुनील उरकुडे मा जिल्हा परिषद सदस्य, बाळ नाथ वडस्कर सरपंच चुनाला, हरिदास झाडे सरपंच खामोना,अरुण मस्की, मा.अडानिया ,सतीश धोटे, विनायक देशमुख,सचिन शेंडे, राजू दोहे मा.नगर सेवक, तुलाराम गेडाम, उज्ज्वला जयपुलकर, हर्शिष मडावी, वांडरे भाऊ,तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.