
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी -श्री, रमेश राठोड
“”‘””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
घांटाजी:- तालुक्यातील असलेल्या पारवा पोलीस स्टेशनचे व दूरक्षेत्रहद्दीतील सावळी सदोबा ठाणेदार श्री, गजभारे साहेब पारवा येथील कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री,विनोद चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये एकजुटीने सण भरवल्या जातो बैल पोळा सण , एक गाव एक गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती असलेला गणपती उत्सव साजरा करण्यात बाबत माहिती देण्यात आले. जातीय सलोखा व शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मधील काही पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्ती झाले. त्याचे सत्कार करण्यात आला सर्वच गावातील पोलीस पाटील व तंटामुक्ती समिती अध्यक्ष व संरपच, उपसरपंच, पत्रकार बांधव उपस्थित होते,जातीय सलोखा व शांतता बैठकीला कर्तव्यदक्ष ठाणेदार चव्हाण साहेब यांनी मार्गदर्शन करताना,सर्वप्रथम आपल्या कार्यकाळात गुन्ह्याची व कार्यवाही संपूर्ण माहिती देण्यात आली, अवैद्य दारू जुगार व इतर अवैध धंद्यावर आपण यापुढे कठोर कारवाई करणार असल्याचे सांगून अपुऱ्या पोलीस मनुष्यबळामुळे सर्वसामान्य लोकांनी पण पोलीस प्रशासनाला मदत करावी अशी मागणी यावेळी ठाणेदार साहेबांनी केली यावेळी बैठकीला असलेल्या सर्वांनी ठाणेदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये अनेक गावे आज अवैध दारू,जुगारामुळे मुक्त झाल्याने, गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था असल्यामुळे भांडणाचे प्रमाण कमी झाले आहे,आपण सर्वांचे सहकार्य असेच राहू द्या,अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई सुरू ठेवणार,असून गुन्हेगारावर ज्ञयापुढे ही कठोर कारवाई होणार ठाणेदार चव्हाणांनी ज्ञयांनी संगीतले,या शांतता बैठकीचे आभार प्रदर्शन श्री गजभारे साहेब यांनी मानले.सह परिसरातील पोलीस स्टेशनचे कर्मचारी वृंद पोलीस पाटील व तंटामुक्ती समिती अध्यक्ष संरपच,उपसरपंच, सर्व वृत्तपत्रांचे पत्रकार बांधव उपस्थित होते