दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:बिलोली तालुक्यातील अटकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 29 रोजी सकाळी 11 वाजता नवीन शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली आहे तालुक्यातील आटकळी येते इयत्ता 1ते 8 वी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असुन शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपल्याने येथील मुख्याध्यापक दयाडे एन जी यांनी गावचे सरपंच श्रीमती पुष्पाताई घोडके उपसरपंच रणवीर डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली पालक मेळावा आयोजित करून शालेय व्यवस्थापन समिती गठीत करण्याचे प्रस्ताव मांडला त्या अनुषंगाने येथील पालक मारुती शंकर पोलकमवाड यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी बजरंग मारोती पोलकमवाड यांची निवड करण्यात आली यावेळी मा. सरपंच विनोदरावजी देशमुख माजी उपसरपंच प्रल्हाद मुंडकर सामाजिक कार्यकर्ते शिवाजी डोंगरे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन बजरंग बत्तलवाड शाळेचे मुख्याध्यापक दयाडे एन जी मटदेवरु आर आर सलगरे चव्हाण जे एस मारतळे जाधव एस एम बेबी शहनाज एम मुनेश्वर पीडी खैरगावे ईडलवार सर्व शिक्षक शिक्षिका ग्रामपंचायत सदस्य अमोल शेरे राजु वाघमारे राजु पोलकमवाड जनता न्यूजचे तालुका प्रतिनिधी दयानंद बद्रे सर्व पालक गणपत पोलकमवाड भास्कर भालेराव विठ्ठल पोलकमवाड मल्लिकार्जुन पोलकमवाड आदी उपस्थित राहुन नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष चे पुष्पहारने स्वागत करण्यात आले
