
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी -विशाल खुणे
दि 26/09/2022 पुणे
रूबी हाॅल हॉस्पिटल जवळ केटीएम गाडी शोरूम समोरील रोडला हे चौकणी चेंबर पुर्णपणे तुटलेले/खचलेले आहे.लोखंडी फेरम एक कोपरा बाहेर डोकवत आहे. तेथे मोठी दुर्घटना होऊ शकते आणि पुढे पण रस्ता खड्डेमय झालेला आहे,तरी प्रशासनाने लवकरात लवकर कामाची दखल घेऊन नवीन चेंबर तेथे बसविण्यात यावे ही आमची मागणी आहे…..
तसेच पुढेपण वाडिया कॉलेजचा रस्ता पण खड्डेमय झाला आहे.तेथे पण चांगल्या प्रतीचे डांबर टाकून घेण्यात यावे….
आम्ही सारथी फाऊंडेशन महानगरपालिकेला ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे……
समाजासाठी समाजाच्या हितासाठी
सारथी फाऊंडेशन
पुणे शहर……
कु.आदिवा राजेश इंद्रेकर (समाजसेविका)
मा.राजेश मुकेश इंद्रेकर (संस्थापक/अध्यक्ष)
आपला जनहित सेवक
मा.सुहास फुलचंद कांबळे (कार्याध्यक्ष)