
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर प्रतिनिधी दि.२१/१०/२०२२ रोजी मौ.गंगाहिप्परगा ता अहमदपूर जि लातूर येथील ग्रा.पंचायत कार्यालय येथे 5%निधी दिवाळी निमित्त 15 दिव्यांगाना किट वाटप करण्यात आले आहे राशन किट मध्ये तांदूळ, रवा,अनारसी पाॅकीट, मुरमुरे,चिवडा मसाला,मोतीसाबन,ऊठने साखर,तेलपुडा,
जामुण पाकीट,हरबरा दाळ असाप्रकारे वस्तू देण्यात आल्या आहेत 15 दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी 707रु किंमती प्रमाणे राशन किट देण्यात आली आहे तसेच 1) नामदेव भोईनवाड 2)सुशिलाबाई देवकते 3) पंचशिला तेंलगे4) भगवान गिरी 5) गोविंद व्हुनगुंडे 6)पावृत्ती शंकर स्वामी 7) कदम अवधुत 8) कोमले शामसुंदर 9) ललीता राजपंगे 10) लिंगनवाड अंकुश 11) माधव नरहरे 12) व्यंकट मंदवाड 13) अर्पीता रेड्डी 14) सुशांत नरहरे 15) अश्विनी शेकापुरे असा प्रत्येक दिव्यांगाना ग्राम पंचायत कार्यालय गंगाहिप्परगा येथे एकुण 5% निधी प्रमाणे 10605 रु चे दिवाळी राशन किट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे तसेच गावातील नागरिक प्रकाश देवकते यांनी सरपंच सुखदेवराव कदम व ग्रामसेवक मोहन केंद्रे साहेब, यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच ग्रा.पं.आॅपरेटर त्रिभवन काडवदे,सेवक गुलाम शेख , दत्तात्रय सुरकुटे , पंडीत पांचाळ वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते राशन किट देण्यात आले तसेच गावातील ग्रा.पं .सदस्य विक्रम देवकते आणि गावातील नागरिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित लावली होती