
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- उस्मानाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी आद्यक्रांतीगूरु,क्रांतिसुर्य ,क्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८ व्या जंयती साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन करून अभिवादन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांनी केले. यावेळी वंचित चे जिल्हाध्यक्ष बी.डी.शिंदे, जिल्हा प्रवक्ते के. टी गायकवाड, युवक जिल्हा उपाध्यक्ष वैभव गायकवाड, भूम शहराध्यक्ष रोहीत गायकवाड ,मेसा जानराव ,अक्की गायकवाड समस्त समाज बांधव उपस्थित होते.