
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पुणे – संभाजी गोसावी
शहरामधून एक धक्कादायक घटना समोर आल्यांमुळे या घटनेमुळे पुणे शहर चांगलेच हादरले. लग्नांस नकार दिल्यांने तरुणीचा खून प्रेम प्रकरणांतून एका तरुणीवर धारदार शस्त्रांने एका (२२) वर्षीय तरुणीवर वार करुन तिची हत्या करण्यांत आली ही खळबळजनक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे पुणे जिल्हा चांगलाच हादरला. दरम्यान आरोपी तरुणांनी देखील गळफास घेवुन आत्महत्या केली. ही घटना पुणे शहरांतील औध परिसरांत घडली. यामध्ये श्वेता रानवडे ( वय २२) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर प्रतीक ढमाले असे मृत आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन श्वेंता आणि प्रतीक या दोघांचे प्रेम संबंध होते हे त्यांचे प्रेम अगदी लग्न पर्यंत येवून पोहोचले होते. पण त्यांच्या लग्नाला घरांतील नातेवाईकांनी चांगलाच विरोध केला होता. दरम्यान श्वेंता प्रतीकला भेटण्यासाठी औंध परिसरांत काल सकाळी आली होती. याच दरम्यान श्वेता आणि प्रतीक या दोघांमध्ये वाद निर्माण झाला हा त्यांचा वाद चांगलाच विकोपाला गेला प्रतीक ने रागांच्या भरामध्ये आपल्या जवळील धारदार शस्त्रांने श्रेंता वार केले. तिने स्वतःचा बचाव करण्यांचा प्रयत्न केला मात्र तिचा तो प्रयत्न अपयशी ठरला. यांत श्रेंवता चांगलीच गंभीर जखमी झाली. तिच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या जखमी झाल्यांचे लक्षांत येताच त्यांने घटनास्थळावरुन पळ काढला त्यानंतर उपस्थितथांची चांगलीच गर्दी झाली होती. गर्दी मधील काही लोकांनी तरुणीला उपचारांसाठी रुग्णालयांत दाखल केले.मात्र तोपर्यंत श्रेंवताने अखेरचा श्वांस घेतला होता.याप्रकरणी चतु:र्शिंगी पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यांत आला होता. पोलिसांनी आरोपीची शोध मोहीमही राबवली होती. पण त्याने आज गुरुवारी दुपारी मुळशी परिसरांतील टाटा डीएम जवळ त्यांने गळफास घेवुन आत्महत्या केल्यांचे उघडकीस आले.