
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
मुखेड. या कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष- अमृया आप्पा, सरपंच विश्वनाथ कोकणे, सूर्यकांत मुंगडे यांनी केले.
प्रास्ताविक जि.प.प्रा. शाळेचे मुख्याध्यापक नकाते सर यांनी मानले . तसेच केंद्रीय मुख्याध्यापक मेतलवाड सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केले
मनोगत व्यक्त करताना असे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास अशा ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतून होत आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा स्पर्धात्मक, गुणात्मक, सांस्कृतिक,कार्यक्रमातून होत असतो. आपण घेत असलेल्या अशा आपण घेत असलेला. सांस्कृतिक , कार्यक्रम हा नाविन्यपूर्ण आणि कौतुकास्पद आहे. असे ते म्हणाले,
व नंतर लगेच सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात लहान लहान मुला मुलींनी वेशभूषेसह नृत्यासाठी सहभाग घेतला होता. यामध्ये उत्कृष्ट नृत्य सादरीकरणात देशभक्तीपर गीत
जलवा तेरा जलवा..
मराठी लावणी. चला जेजुरीला जाऊ देव मल्हारीला पाहू….अशा अनेक उत्कृष्ट नृत्य सादरीकरणात देशभक्तीपर,गीत जलवा तेरा जलवा, मराठी लावणी,चला जेजुरीला जाऊ देव मल्हारीला पाहू..अशा अनेक देशभक्तीपर फिल्मी गीत यावर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य करून प्रेक्षकाकडून, दाद मिळवली.
या नृत्य साधरीकरणांमध्ये प्रणवी बर्गे
सोनाली बर्गे,श्रुती लोपुलवाड, तेजस टेकाळे, जमाल सय्यद, लोकडेश्वर पांचाळ, राहुल बर्गे, साईनाथ बर्गे
आलिया शेख, यां विद्यार्थ्यांचा सहभाग होता तसेच या विद्यार्थ्यांनी,
गणपती राया पडते मी पाया या गीतावर उत्कृष्ट असा डान्स केला.
गावातील नागरिकांनी अशा अनेक प्रकारच्या उत्कृष्ट नृत्य सादरीकरणावर खुश होऊन केला. बक्षीसांचा वर्षाव केला.
यामुळे शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांचे गावकऱ्या च्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
मु. आ नखाते सर, नारलावार सर सिद्धेश्वर सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्वामी सर सूर्यकांत मुंगडे, सरपंच कोकणे, मारुती अडकुतवाड, पिंटू महाराज संभाजी बोईनवाढ व इतर गावकऱ्यांनी सहकार्य केले.
व कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट
सूत्रसंचालन.संदीप बर्गे,यांनी केले शेवटी आभार नारलावर सर यांनी मानले.