
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधि -बाजीराव गायकवाड
नांदेड :- श्री.प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यालय हरसद पाटी येथील शाळेतील स.शि.तथा दै.चालु वार्ताचे पत्रकार मारोती कदम यांचा वाढदिवस विद्यार्थी, शिक्षक, व मित्रमंडळीतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खासदार श्री .प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचे विश्वासू श्री.साहेबराव चिखलीकर सर, श्री.रत्नाकर फुलारीसर, श्री.मुत्तेपवार सर, श्री.मोरे सर,, श्री.पुंडलिक उमरेकर, श्री.गंगाधर पाटील कदम, श्री.माधव पाटील सावंत, श्री.एस.पी.कदम मराठी एकिकरण समिती मराठवाडा अध्यक्ष, श्री.राम पाटील सावंत जिल्हाध्यक्ष मराठी एकिकरण समिती, श्री.नामदेव पाटील कदम , श्री.नितीन पाटील सावंत, श्री.गणपतराव कदम, श्री.विक्रम कदम उपसरपंच, व अनेक मित्र मंडळींनी फेसबुक व व्हाट्सअप च्या माध्यमातुन शुभेच्छा.दिल्या.
श्री.प्रविण पाटील चिखलीकर साहेब जि.प.सदस्य,सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर ताईसाहेब, आमचे मार्गदर्शक श्री.साहेबराव चिखलीकर सर, यांनी व दै.चालु वार्ता पत्रकार श्री.बाजीराव गायकवाड पाटील सर, युनुस शेख सर, अन्वर भाई शेख सर, श्री.रामेश्वर किरवले व सर्व पत्रकार मंडळीनी सुद्धा मारोती कदम याना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, क्षेत्रात अग्रेसर असणारे मारोती कदम यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा श्री.प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यालय हरसद येथील मु.अ.श्री.सुर्यवंशी सर, श्री.गटलेवार सर,सौ.जयश्री मॅडम, श्री.बी.एस.पाटील सर, श्री.रामेश्वर किरवले सर श्री.सुदर्शन पाटील चिखलीकर सर, श्री.गजानन भुरे,विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वानी सरांना शुभेच्छा.दिल्या
मारोती कदम यांनी वाढदिवसानिमित्त सर्व मंडळीचे आभार मानले त्यानी त्यांच्या आभारातुन मी ईतका श्रीमंत नाही पण तुमच्यासारखी माणसे आयुष्यात कमावली आहेत ,सर्व मंडळीचा आशिर्वाद असाच रहावा असे आभार त्यानी व्यक्त केले आहेत.त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्याना उदंड आयुष्य मिळावे हिच सदिच्छा.