
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड/जानापुरी :- श्री संत जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या बिज निमित्ताने जानापुरी ता.लोहा जि.नांदेड येथे या वर्षी पासुन तुकाराम बिजेचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे यावेळी ह.भ.प.दत्ता महाराज वळसिंगवाडीकर यांचे हरी किर्तन झाले,व महाप्रसाद करण्यात आला यावेळी ह.भ.प.सुधीर महाराज पळशीकर,ह.भ.प.द्रोपदा माय शिंदे, मृदगांचार्य दत्ता महाराज जाधव,गंगाजी बापु येथील बाल टाळवादक ,माधव महाराज पुरी,बळीराम पाटील कदम,माधवराव पाटील कदम,पांडुरंग माऊली, काशीनाथ वानखेडे, श्यामसुंदर शिंदे, पुंडलिक पाटील ,ऊत्तम चेअरमन, कैलास पाटील ,उमेश पाटील, बालाजी पाटील, पंढरी पाटील, व गावातील गावकरी मंडळी उपस्थित होते