
दैनिक चालू वार्ता अंबड प्रतिनिधी -ज्ञानेश्वर साळुंके
लालवाडी येथील राजकीय पक्षांच्या दोन्ही गटाच्या प्रामुख्याने प्रहार ,भाजपा,शिवसेना ,राष्ट्रवादी पक्षाच्या पुढाऱ्यांनी पुढाकार घेऊन विविध कार्यकारी सोसायटी निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती 13 सदस्य बिनविरोध निवडून दिले होते काल दिनांक 27 रोजी ग्रामपंचायत कार्यालय लालवाडी येथे चरमन, उपचेरमन पदाची निवड देखील बिनविरोध करण्यात आली त्यामधे चेरमन पदी मंगलबाई शिंदे,तर उप चेरमन पदी पंडित चौधरी यांची निवड करण्यात आली संच्यालक मंडळ बिनविरोध निवडून दिलेले सदस्य भाऊसाहेब शिंदे,पांडुरंग शिंदे, गणेश डोळे,पंडित मुळे,विमलबाई कांबळे,त्रिंबक गाडेकर,नारायण शिंदे, हौसाबई कदम, सैदाबाई शेख यांची निवड करण्यात आली प्रसंगी संस्थेचे अधिकारी निवडणूक अधिकारी श्रि बावस्कर,श्री.मापरी सर हे उपस्थित होते या निवडणुकीसाठी,प्रहारचे प्रदीप शिंदे,गणेश रोकडे राष्ट्रवादीचे रज्जकभाई शेख,शिवसेना शिंदे गटाचे दिनेश डोळे,ठाकरे गटाचे शांतीलाल शिंदे, गोवर्धन उगले भाजपाचे मदन शिंदे आदींनी परिश्रम घेतले प्रसंगी लखन शिंदे, उध्दव शिंदे, गजनान शिंदे,राम शिंदे,बाळू शिंदे,ऋषी शिंदे,बंटी मुळे,गोपाळ जाधव, आदी उपस्थित होते