
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यातील माळेगाव/केहाळ वडगाव वि.का.सेवा संस्था सोसायटीच्या चेअरमनपदी श्री सुरेश ज्ञानेश्वर दवणे तर व्हाइस चेअरमनपदी श्री. गोविंद माणिकराव दवणे यांची निवड बिनविरोध करण्यात आली. तसेच संचालकपदी दिगंबरराव दत्तराव दवणे श्रीराम हारदास राठोड,सुरेश सवाईराम राठोड,लक्समन हेमला चव्हाण,
रविद्र गुलाबराव नाईक, विलास भुरा राठोड,
प्रल्हाद छत्रपती गदधे, ज्ञानदेव पांडुरंग रंजवे,
राजलाबाई बागरु चव्हाण, निलावती राजेभाऊ दवणे,
सुशिला सुरेश दवणे यांची बिनविरोध संचालक म्हणून निवड झालेली आहे.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यु.डी. घुगे साहेब उपस्थित होते तसेच सचिव ज्ञानेश्वर पवार उपस्थित होते. यावेळी गावातील उपस्थित बागरू चव्हाण मा. चेअरमन, उद्धवराव नाईक, सुंदर दवणे उपसरपंच, शेषनारायण दवणे नगरसेवक मंठा,देविदास राठोड मा. सरपंच माळेगाव श्री गणेश दवणे (तंटामुक्ती अध्यक्ष) जनार्धन दवणे (मा. चेअरमन), दिपक दवणे भाजपा ता. उपाध्यक्ष श्री योगेश नाईक मा. सरपंच श्री उद्धव राठोड माळेगाव सरपंच ,पांडुरंग राठोड,
सिताराम राठोड, सेवकराम राठोड भाजपा ता. उपाध्यक्ष,
राजेभाऊ दवणे,
सिताराम जाधव,
गुलाब पवार, विष्णू दवणे,भगवान चव्हाण,पंढरीनाथ दवणे
नारायण राठोड उपसरपंच
सुरेश राठोड,
सीताराम हिरा राठोड
बी. बी. चव्हाण
अडव्होकेट जगदीश राठोड
जगन पवार,भारत राठोड,
अमोल जाधव ग्रा.ऑप.,गोपाल दवणे, अनिल खंदारे(अध्यक्ष दर्पण पत्रकार संघ) यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चेअरमनपदी श्री सुरेश दवणे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.