
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी बिलोली तालुक्यातील केसराळी या गावांमध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती निमित्त ग्रामपंचायत केसराळी येथे आज जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली व यांच्या प्रतिमेचे पूजन गावातील प्रतिष्ठा नागरिकांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी सुरेश पाटील शिंदे, काशिनाथ पा. गोविंद काळे,सरपंच-राजू पा.मंधरणे,उपसरपंच-मारोती मादाले,माजी सरपंच दत्तात्रय पा.माडे,तंटा मु.अ.मोहन पा.काळे,सोसायटीचे चेअरमन दीपक पा.शिंदे,साईनाथ शांतेश्वर पा.काळे,सिधु महाराज,राजू पांचाळ,शिवलिंग मुद्दलवार व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थिती राहून प्रतिमेचे पूजन केले व गावातील सर्व नागरिकांना महात्मा बसवेश्वरांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देण्यात आले.