
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
……
बीड/अंबाजोगाई —
अंबाजोगाई तालुक्यातील तटबोरगाव येथील ग्रामपंचायत उपसरपंच जयकुमार सोमवंशी यांची अखिल भारतीय छावा शेतकरी आघाडी अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांना निवडीचे नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या आदेशावरून केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव मराठे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शेतकरी आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष प्रदीप चव्हाण यांच्या हस्ते जयकुमार सोमवंशी यांची अखिल भारतीय छावा शेतकरी आघाडी अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली जयकुमार सोमवंशी यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तालुका अध्यक्ष संदीप किरडे शहर अध्यक्ष विकास वाबळे, सरपंच विठ्ठल शितोळे ,रवी शितोळे ,प्रकाश शितोळे ,धनराज भोसले ,विशाल येलगटे ,ऋषी काळदाते ,अण्णासाहेब शितोळे ,दत्ता शितोळे ,नितीन शितोळे ,भूषण कुमार सोमवंशी ,श्रीकांत मोरे ,रामराजे शितोळे ,उत्तरेश्वर भोसले ,कल्याण सोमवंशी ,अनंत टोणगे ,सतीश शितोळे ,शंकर शितोळे ,परसराम काळदाते ,बालाजी शितोळे ,हनुमंत वाघमारे ,पंकज शितोळे ,अरविंद शितोळे ,हनुमंत शितोळे ,दयानंद शितोळे आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.