
शासकीय विश्रामगृह गेवराई रिपब्लिकन सेनेची बैठक झाली संपन्…
राक्षसभुवन दि लोकाशा न्युज दि 24 रोजी सेनेची रिपब्लिकन बैठक गेवराई येथील शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष राधाकिसन भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली व रिपब्लिकन सेना प्रदेश सचिव रवींद्र पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला रिपब्लिक सेना तालुका पदाधिकारी तालुका उपाध्यक्ष जगदीश चव्हाण तालुका सचिव बालाप्रसाद माहिती महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मा सौ सुरेखा ताई गुंजाळ महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ नुरकस ताई भोसले चकलांबा सर्कल प्रमुख भैय्या काळे गेवराई सर प्रमुख राज तेंलुरे विलास गुंजाळ मिथुन सुतार यादी तालुका पदाधिकारी उपस्थित होते यावेळी रिपब्लिकन सेनेत कैलास सुदाम पोटफोडे यांची रिपब्लिक सेना जाहीर प्रवेश घेऊन त्यांना जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच सुभाष सुदाम पोटफोडे यांचे तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच धोंडाराई सर्कल मधून मा कुंडलिक सोनवणे यांची निवड करण्यात आली यावेळी गणेश भोसले राजेश माळी असंख्य रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते दिनांक 26 6 2003 रोजी रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आयु आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गायरान धारकाचा मोर्चा काढण्यात येणार आहे तरी या मोर्चाचे नियोजन गेवराई तालुक्याच्या वतीने करण्यात आले व जास्त जास्त गायनधारकांनी (औरंगाबाद) संभाजीनगर औरंगाबाद येथे उपस्थित रहावे असे आवाहनही करण्यात आले…