दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी बीड/अंबाजोगाई
घाटनांदूर येथील ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस घाटनांदुर सर्कल चे नेते बाळासाहेब(भाऊ) देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब कुटुंबातील व निराधार कुटुंबातील महिलांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी छोटासा रोजगार निर्माण व्हावा व त्यांच्या आयुष्यासाठी थोडासा हातभार लागावा यासाठी बाळासाहेब देशमुख मित्रमंडळातर्फे शिलाई मशीन वाटप करण्यात आले.
त्यावेळी उपस्थित,
तपेश्वर मटसंस्थाचे मठाधीपती श्री रुपगीर महाराज व इतर असंख्य मित्रमंडळी उपस्थित होती.
