
किरीट सोमय्याच्या पोस्टरला जाळपोळ…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : किरीट सोमय्याचा कथित अश्लील व्हिडिओ आणि मणिपूरमध्ये महिलांवर झालेला अत्याचार या दोन घटनांनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर व ग्रामीण च्या वतीने अंजनगाव सुर्जी येथील जयस्तंभ चौकात निषेध करण्यात आला.
या निषेध प्रसंगी विधानसभा संघटक विकास येवले,तालुका प्रमुख कपिल देशमुख,शहरप्रमुख राजुभाऊ आकोटकर,माजी तालुका प्रमुख महेंद्र दिपटे,माजी शहरप्रमुख गजानन लवटे,उपशहर प्रमुख सचिन गावंडे,युवासेना शहरप्रमुख अभिजित भावे,सुभाष अस्वार,गजानन चौधरी,श्याम येऊल,संदीप पिंगे,गजानन ताठे,रवी नाथे,महेश खरोळे,उमेश धुमाळे,सागर काळबांडे,पापू वाठ,गजानन शिंगणे,राहुल चौधरी,शुभम कहार,आदिल रशीद,फिरोज खान,अफरास सौदागर सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.