मनसे चे पर्वती शाखा अध्यक्ष अतुल क्षीरसागर यांची जयराम पायगुडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) यांच्या हस्ते मानपत्र देवून पर्वती पोलीस स्टेशन च्या शांतता कमिटी सदस्य पदी निवड करण्यात आली…
पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे दि 14 सप्टें लक्ष्मी नगर ( पुणे )